सह्याद्रीगिरीचा विभण विलसे, मांदार शृंगापरी ।
नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी ॥
साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी ।
येथे जागृत रामदास विलसे, जो ह्या जनां उद्धरी ॥— अनंतकवी
सज्जनगड · श्री समर्थ समाधी मंदिरThe Mandal
श्री समर्थ सेवा मंडळ
१९३९ साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर “समर्थ संघा”ची शाखा निर्माण झाली. ९ जानेवारी १९५०रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन “श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड” ही संस्था स्थापन झाली.
सज्जनगडावरील समर्थ समाधी मंदिराचे जतन, ग्रंथप्रसार, दासबोध अध्ययन उपक्रम व समाजप्रबोधन हे मंडळाचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे.
मंडळाविषयी अधिकTake the next step
समर्थविचाराच्या परंपरेचा भाग व्हा
दासबोध अध्ययनात सहभागी होऊन किंवा देणगीद्वारे या कार्यात हातभार लावा.
