









श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन
समर्थ सेवेस हातभार
समर्पण द्या
श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी व दासबोध अध्ययन कार्याच्या प्रसारासाठी आपले योगदान मोलाचे आहे.
- नोंदणीकृत संस्था (१९५०)
- पारदर्शक सेवाकार्य
- थेट समर्थ सेवेकडे
समर्पण कशी द्याल?
समर्पणासाठी कृपया मंडळाशी थेट संपर्क साधा. आमचे कार्यकर्ते समर्पणाची प्रक्रिया व पावतीविषयी मार्गदर्शन करतील.
+९१ ८६६९४ ०५९७१अध्ययनात सहभागी व्हा
प्रवेश नोंदणी
श्रीग्रंथराज दासबोधाच्या क्रमवार अध्ययनासाठी प्रवेश नोंदणी करा. पत्राच्या व पोर्टलच्या माध्यमातून, समीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घरबसल्या दासबोधाचा अभ्यास करा — श्रद्धेने अभ्यास करण्यास वयाची अट नाही.
- घरबसल्या, क्रमवार व मार्गदर्शनासह अध्ययन
- समीक्षकांकडून स्वाध्यायाचे मूल्यमापन
- कोणालाही — वयाची अट नाही
नित्य उपासना
उपासना
श्री समर्थ रामदास स्वामींच्या उपासनेत सहभागी व्हा. दासबोध पठण, मनाचे श्लोक व आरतीसह होणारी उपासना घरबसल्या पाहा आणि समर्थभक्तीचा अनुभव घ्या.
उपासना पहा