दासबोध प्रवीणAdvanced Track
दासबोध प्रवीण
संपूर्ण ग्रंथराज दासबोधाचे क्रमवार अध्ययन व समीक्षण पूर्ण करणाऱ्या अभ्यासार्थींसाठी “दासबोध प्रवीण” हा विशेष टप्पा आहे — सखोल अभ्यास, चिंतन व समर्थविचाराचे उपयोजन.
दासबोध प्रवीण प्रवेशपत्रिका भरण्यासाठी अधिकृत अर्ज उपलब्ध आहे.
प्रवेशपत्रिका भरा →Questions
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
दासबोध प्रवीण म्हणजे काय?
संपूर्ण ग्रंथराज दासबोधाचे क्रमवार अध्ययन व समीक्षण पूर्ण करणाऱ्या अभ्यासार्थींसाठी हा विशेष टप्पा आहे.
प्रवेशासाठी पात्रता काय?
दासबोध अध्ययन उपक्रमातील नियमित अभ्यासार्थी ज्यांनी सर्व दशकांचे अध्ययन पूर्ण केले आहे ते पात्र असतात.
