पुस्तके मागविण्याचा पत्ता आणि किंमत खाली देत आहोत.
पाठयपुस्तके टपाल खर्चासह मूल्य प्राप्तिस्थल
दासबोध प्रवेश पाठयपुस्तक भावार्थासह रु. ३० + २० टपाल खर्च श्री समर्थ हौ. सोसा.
धन्वन्तरी सभागृहामागे
पटवर्धन बाग, एरंडवणे
पुणे - ४११००४
फोन : +91 8669405971
ई-मेल - dasbodh.abhyas@gmail.com
दासबोध परिचय पाठयपुस्तक भावार्थासह रु. ५० + ३० टपाल खर्च
दासबोध प्रबोध पाठयपुस्तक भावार्थासह रु. ६० + ३० टपाल खर्च
खालील पैकी कोणत्याही एका पद्धतीने पुस्तके मागवता येतील:
१.बुकगंगा - https://goo.gl/rsJjGZ या लिंकवर क्लिक करून पैसे भरून पुस्तक घरपोच मागवता येईल.
२. Paytm - ०९८८१४७६०२० (पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट आणि पत्ता ९८८१०२३७६० या फोनवर व्हाट्सप करावा)
३. गुगल पे - ०९८८१४७६०२० (पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट आणि पत्ता स्क्रीन शॉट ९८८१०२३७६० या फोनवर व्हाट्सप करावा)
४. मनिऑर्डर - वरील पत्त्यावर मनी ऑर्डर करावी
उपक्रम नि:शुल्क आहे , फक्त पुस्तके विकत घ्यावी लागतात. देणगीचे पैसे येथे पाठवू नयेत, पावती देण्याच्या दृष्टीने ते सोयीचे नाही.
अध्यक्ष,
श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम, पुणे - ४११००४
ई-मेल - dasbodh.abhyas@gmail.com